"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे " या जगतगुरू संत तुकोबाराय
यांच्या उपदेशाप्रमाणे लोकाग्रास्तव, आपल्या सेवेत महाराष्ट्रातील विविध
ठिकाणी आमच्या शाखा सुरु करत आहोत. सामाजिक घटक या नात्याने
आम्ही आपल्याशी सर्वोतपरी बांधील आहोत. संस्थेचे हित जोपासणाऱ्या
प्रत्येक सभासदास आर्थिक स्थिरता प्रदान करण्यासाठी त्यांना नियमित
बचतीची सवय लावणे व देशाच्या पोशिंद्याला स्वावलंबन - स्वाभिमान
मिळवून देण्यासाठी उद्योग, व्यापार व पूरक व्यवसायास प्रोत्साहन देणे,
सहकार्य भावना वाढीस लावणे, संधीच्या उप्लब्दते सोबत मदतीचा हात
देऊन सशक्त युवा पिढी निर्माण करणे. प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन व
राष्ट्रउभारनीच्या कार्यात सक्रिय सहभागी होऊन अंतिमत: सामाजिक आर्थिक
विषमतेची दरी नष्ट करणे हे विशाल ध्येय समोर ठेऊन आपली संस्था कोणतीही
अभिनिवेश न बाळगता सदैव कार्यतत्पर व कार्यप्रवण राहील....
जय सहकार!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा